दोन हजारांची नोट चालूच राहणार: रिझर्व्ह बँक

मुंबई / प्रतिनिधी
दोन हजारांची नोट बंद होणार नाही, लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये असे स्पष्टीकरण रिझर्व्ह बँकेने दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन हजारांची नोट बंद केली जाणार अशा काही चर्चा रंगल्या होत्या; मात्र या सगळ्या चर्चांना काहीही अर्थ नाही, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

TheLogicalNews

Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by TheLogicalNews. Publisher: Lokmanthan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *